नागपुरात भाजपाचे निदर्शने

नागपुर /प्रतिनिधी : 

माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्राद्वारे अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना 100 कोटी जमा करायला सांगितले होते असं त्यांनी पत्रात म्हटलंयभारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्त्यानी नागपुरातील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन केलेआणि त्या ठिकाणी त्यांनी गृहमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला सोबतच रस्त्यावर बसून धरणे आंदोलनही केले गृहमंत्र्यांवर झालेल्या गंभीर आरोपानंतर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपकडून केली जात आहे .पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या सुमारे पंचवीस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतला आणि आता सर्वांना पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आले आहे संविधान चौकवर् सुद्धा नागपूर भाजप तर्फे चंद्रशेखर बावनकुळे व संदीप जोशी ज्येष्ठ नेते भाजप यांच्या उपस्थित आंदोलन केल
Previous Post Next Post
MahaClickNews