Home मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतली राज्यपालांची byMahaClickNews -March 22, 2021 मुंबई, दि. 22 : मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरची हेमंत नगराळे यांची राज्यपालांसोबत ही पहिलीच भेट होती.