भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी बादल कुळकर्णी यांची नियुक्ती

 भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी बादल कुळकर्णी यांची नियुक्तीअमरावती : भारतीय जनता पक्षाचे युवकांचे व्यासपिठ म्हणजेच भारतीय जनता युवा मोर्चा च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदावर अमरावती चे बादल कुळकर्णी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, गेल्या अनेक वर्षांपासून युवांमध्ये बादल कुळकर्णी हे सक्रिय रित्या काम करत आहे, विद्यार्थी व युवांच्या विषयावर अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग नेहमीच बघायला मिळतो, शिवाय मागील कार्यकारिणी मध्ये महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून त्यांना जबाबदारी होती

यावेळी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पद देण्यात आले आहे, एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती ज्यांच्या घरची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही अश्या सर्वसाधारण कार्यकर्त्यांचा हा सन्मान आहे असे मत बादल कुळकर्णी यांनी व्यक्त केले,

भारतीय जनता जनता युवा मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी ही नियुक्ती केली असून या नियुक्ती बद्दल बादल कुळकर्णी यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीसभाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रकांत दादा पाटील, प्रदेश संघटन मंत्री श्री श्रीकांतजी भारतीय, प्रदेश प्रभारी व सरचिटणीस श्री चंद्रशेखरजी बावनकुडे,महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा चे अध्यक्ष श्री विक्रांतजी पाटील, विदर्भ विभाग संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर,अमरावती मनपा गटनेते श्री तुषारजी भारतीय, महापौर श्री चेतनजी गावंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष सौ. निवेदिताताई चौधरी, सरचिटणीस प्रशांतजी शेगोकर,सर्व जेष्ट वरिष्ठ पदाधिकारी व सर्व युवांचे  आभार व्यक्त केले 

या निवडी बद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला यामध्ये 

युवा मोर्चा अध्यक्ष प्रणित सोनी, प्रदेश कार्यालय मंत्री आनंद जोशी, कार्यकारिणी सदस्य विशाल केचे सरचिटणीस भूषण हरकूट, उपाध्यक्ष सुरज जोशी, उपाध्यक्ष तुषार चौधरी,शुभम वैष्णव,प्रवीण रुद्राकर,ओबीसी मोर्चा सरचिटणीस कुणाल टिकले,विद्यापीठ मंडळ अध्यक्ष अखिलेश किल्लेदार, साई मंडळ अध्यक्ष कार्तिक सामदेकर ,अंबा मंडळ अध्यक्ष अमोल थोरात,स्वामी विवेकानंद मंडळ अध्यक्ष श्याम साहू,सोशल मीडिया प्रमुख दीपेश रिचरिया, कामगार आघाडी संयोजक राहुल जाधव विद्यार्थी विभाग प्रमुख जयेश गायकवाड,रोहित काळे,ओबीसी मोर्चा युवा अध्यक्ष हेमंत श्रीवास्तव राज शर्मा, इत्यादींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे 

Previous Post Next Post
MahaClickNews