वनी बेलखेडा येथील नागरीकांचा करोन लस घेण्यासाठी पुढाकार

अमरावती 
ग्रामपंचायत वणी बेलखेडा येथे ग्रामीण भागात प्रथमच कोविड-१९ लासिकरणाला सुरुवात झाली यावेळी अनेक जेष्ठ नागरिकांनी लस घेतली यावेळी उपस्थित   सरपंच- आरती  अतुल राऊत, उपसरपंच श्री.अशोकराव अलोने,.मंगेश  देशमुख,  प्रफुल नवघरे,डॉ.निलेश खोंडे , डॉ.वैशाली निस्ताने, डॉ.अक्षय काटोलकर,कु.निलीमा बनसोड,.सुरेश तऱ्हेकर, भाग्यश्री मानकर, प्रियंका धस्कट,.लता चव्हाण व गावकरी कार्यक्रमाला उपस्थित होते
Previous Post Next Post
MahaClickNews