जिल्ह्यात नवे ३६५ कोरोना रुग्ण आढळले

अमरावती, दि. २२ :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात  ३६५ नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

 त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या ४५ हजार ७६० झाली आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews