संकट मोचन हनुमान मंदिर या ठिकाणी मास्क वाटून हनुमान जयंती साजरी करण्यात आली

अमरावती 
शहरातील रवि नगर येथील संकट मोचन हनुमान मंदिरात अभिषेक पुजा करूण  
 हनुमान जयंती साजरी करण्यात आली त्याच बरोबर भाविक भक्तांनी दर्शन व 
प्रसादाचा लाभ घेतला माहेश्वरी सामाजिक संस्थेच्या वतीने मास्क  वाटण्यात आले टाकरखेडा संभु येथील बहुरूपी दीपक औंदकर  यांच्या वतीने मास्क वाटण्यात आले यावेळी मास्क लावून स्वतः ची जबाबदारी नागरिकांनी   स्विकारली साक्षात हनुमान जी अवतरले असा काही वेळासाठी त्याठिकाणी भास झाला होता
कोरोना संकटातून लवकर मुक्ती मिळो अशी भक्तांनी यावेळी प्रार्थना केली 
Previous Post Next Post
MahaClickNews