भव्य ऑनलाइन सेल्फी विथ गुढी सजावट स्पर्धेला स्पर्धकांचा प्रचंड प्रतिसाद

अमरावती 
भव्य ऑनलाइन  सेल्फी विथ गुढी सजावट स्पर्धेला स्पर्धकांचा मोठ्या संखेने मिळाला प्रतिसाद राज्यातुनच नव्हे तर राज्याबाहेरून दिला प्रतीसाद १७१ स्पर्धकांनी उत्साहाने घेतला भाग व अनेकांनी मिळविली बक्षिसे यावेळी कारेक्रमाला लाभलेले पाहुणे शाम देशमुख जिल्हा प्रमुख  गोविंदजी सोमाणी ग्रेन मर्चंट असोसिएशन अध्यक्ष श्रीकिसनव्यास मर्चंट असोसिएशन आध्यक्ष मेटल जिल्हा प्रमुख सुनिल खराटे माजी जिल्हा प्रमुख प्रदिपभाऊ बाजड उपसभापती कृषीउत्पन्न बाजार समिती नानाभाऊ नागमोतेमाजी सभापती भातकुली पंचायत समिती आशिषभाऊ धर्माळेउपशहर प्रमुख आशिशभाऊ ठाकरे रामाभाऊ सोळंके महिला आघाडी कांचताई ठाकुर राजश्रीताई जठाळे हिंदू संस्कृतीतील  मराठी नूतन वर्षाची सुरवात म्हणजे गुढी पाडवा घरोघरी मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जातो  हिंदू संस्कृतीला जोपासून मराठी नवीन वर्षाच्या सोनेरी पहाटेला घरोघरी सजवलेल्या गुढीचा स वतःसोबत सेल्फी काढून आपली संस्कृती जोपासण्याचे व आपल्यातल्या कलेला वाव देण्याचे काम आम्ही सेल्फी विथ गुढी सजावट स्पर्धेच्या माध्यमातून शिवसेना सहसंपर्कप्रमुख प्रवीण हरमकर यांच्या वतीने करण्याचे आयोजन केले होते नवीन वर्षाच्या पाडव्याला आपल्या संस्कृतीनुसार सर्वजण घरावर गुढी उभारतात हीच गुढी घरी उभारून कुठलीही जास्त पैसे खर्च न करता आपल्यातल्या कलेला जागृत करून ती गुढी सुबकतेने सजवून आपल्यातल्या कलेला वाव देण्याचे प्रयत्न आम्ही या सेल्फी विथ गुढी सजावट स्पर्धेमधून करण्याचा प्रयत्न केला या स्पर्धेचे आयोजन मंगळवार दिनांक १३/०४/२०२१ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत केले होते स्पर्धकांनी  आपला  गुढीसोबत काढलेला सेल्फी फोटो आमच्या वाॕटसॕप नंबरवर पाठऊन हमखास बक्षिसे मिळवायची होती या स्पर्धेत जिल्ह्यातुन नव्हेच तर राज्याबाहेरुनहि स्पर्धकांनी सहभाग दर्शवीला अकोला ,यवतमाळ,वर्धा,परवाडा,अचलपुर,मोर्शी,अंजनगाव सुर्जी,आकोट,तिवसा,नांदगाव खंडेश्वर,अहमद नगर, दर्यापुर,नागपुर,मुंबई आणि कर्नाटक आशा अनेक ठीकाणांवरु स्पर्धकांनी सहभाग दिला. स्पर्धेला परीक्षक म्हणुन क्षिप्राताई मानकर , लिनाताई अलकरी,व श्रध्दा गाले लाभल्या.कार्यक्रमाचे संचालन सौ.विशाखा हरमकर यांनी केले.स्पर्धेचे (१)प्रथम क्रमांकाचे बक्षिस सोन्याची नथ ही साक्षी सुरेशराव राजगुरे,(२)द्वितीय क्रमांक पैठनी साडी ममता जवादे तर (३)तृतिय क्रमांक चांदिचे नाणे हर्शालि चाकोर यांना मिळाले.
कपल सेल्फी प्रोत्साहनपर सौ. आकांशा हर्षल शेरेकर व शिवाली शुभम बोंडे यांनी मिळवले तर अनेक प्रोत्सहनपर बक्षिसे देण्यात आली त्यात मंजिरी जोशी,स्नेहा करुले,किर्ती सव्वालाखे,स्नेहा जगताप,वैशाली हिरुळकर,डॉ. पुजा खेरडे,सौ. शिल्पा खडेकार यांचा समावेश होता.कार्यक्रमाला पुनम हरमकर स्नेहल करुले भारती मरोडकर उज्वला खडेकार मित्तल गुरमाळे शोभा मरोडकर उपस्थित होत्या.
स्पर्धेचे आयोजक - प्रवीण वसंतराव हरमकर सहसंपर्कप्रमुख शिवसेना अमरावती माजी विरोधी पक्ष नेता मनपा युवा सेना जिल्हाप्रमुख व सक्कर साथ मित्रमंडळी
Previous Post Next Post
MahaClickNews