महानगरपालिकेकडुन विनाकारण फिरणा-या नागरिकांची अँटीजन चाचणी

 पाँझिटीव्ह
आल्यास थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी
गांधी चौक व पंचवटी चौक येथे मास्क  न घालणा-या नागरिकांना दंड


अमरावती प्रतिनिधी,
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सध्या शासनाने कडक निर्बंध घातलेले असतांनाही
बरेच नागरिक शहरात गर्दी करतांना दिसून येत आहे तर काही व्यापारी ही
छुप्या पध्दतीने व्यवसाय करतांना आढळून येत आहे अशा बेजबाबदार लोकांना
समजावून सांगता सांगता थकले आहे तर रस्त्यावरील किरकोळ कारवाईने
रस्त्यावर होणाऱ्या गर्दीला आळा बसेना म्हणून महानगरपालिकेनी विनाकारण
बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची अँटीजन चाचणी करायला सुरवात केली असून या
चाचणीत कोरोना पाँझिटीव्ह आल्यास थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात
येत आहे.
महानगरपालिका आयुक्तल प्रशांत रोडे यांच्याव निर्देशावरुन कोरोनाचा
संसर्ग रोखण्यासह कोरोना स्प्रेडर शोधण्यासाठी महानगरपालिकेतर्फे शनिवार
दिनांक १७ एप्रिल,२०२१ रोजी इतवारा चौक येथे विनाकारण ‍फिरणाऱ्या ९९
नागरिकांची चक्क रस्त्यावरच चाचणी करण्यासत आली व हा उपक्रम राबविण्याित
आला. रविवार दिनांक १८ एप्रिल,२०२१ रोजी गांधी चौक व पंचवटी चौक येथे
विनाकारण ‍फिरणाऱ्या  नागरिकांची चक्क रस्त्यावरच चाचणी करण्याकत आली व
हा उपक्रम राबविण्यारत आला.
कोरोनाचा संसर्ग थांबविण्यागसाठी व एखाद्या बाधिताकडून इतर कुणालाही
कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी संचारबंदीत विनाकारण ‍फिरणाऱ्यांची
रस्त्यावरच रॅपिड अॅंन्टीाजन चाचणी करण्या़चा उपक्रम महानगरपालिकेने
घेतला आहे.
गांधी चौक येथे ४९ नागरिकांची चाचणी करण्या़त आली यामध्येा १ नागरिकाचा
अहवाल पाँझिटीव्ह आला तर पंचवटी येथे  ११९ नागरिकांची चाचणी करण्याात आली
त्यािमध्यें ३ नागरिकांचा अहवाल पाँझिटीव्ह आला आहे.
यावेळी सहाय्यकआयुक्ती योगेश पिठे, डॉ.सिमा नेताम, डॉ. संदिप पाटबागे,
जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, सहा.क्षे. अधिकारी संजय गंगाते, जितु
श्रीवास्तअव,  अभियंता प्रदिप वानखडे, सचिन मांडवे, मनोज शहाळे,  जेष्ठक
स्वा्स्था निरीक्षक एस. ए. शेख, विजय बुरे, विक्कीि जैदे स्वा स्थं
निरीक्षक धनीराम कलोसे प्रशांत गावनेर, मनिष हडाले, प्रिती दाभाडे, जिवन
राठोड, धर्मेद डिके, मनिष नकवाल, सैय्यद हक, शेख आवेश, प्रविण भेंडे,
रोहीत हडाले, प्रतिशीत गोरले, राजेश उसरे, निधांणे, खंडारे, फुके, पळसकर,
झोन नंबर १चे चंद्रकांत देशमुख,  अनिकेत मिश्रा, संजय पातुडैकर, दिपक
सरसे, नवरंग चव्हादण, डि. के. चव्हाखण व   पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
Previous Post Next Post
MahaClickNews