केंद्र सरकारच्या विरोधात 20 मे ला प्रहार चे आंदोलन

केंद्र सरकारच्या खत भाव वाढीच्या निषेधार्थ  ताली - थाली बजाव आंदोलन 
प्रमुख मागण्या 
तूर ,मूग उडीद या कडधान्याची आयात थांबवावी .
रासायनिक खतांचे वाढवलेले भाव तातडीने कमी करावे 
  -राज्यमंत्री  ना .बच्चू भाऊ कडू
Previous Post Next Post
MahaClickNews