एकीकडे कोरोना चे संकट अधिक गडद होताना आजूबाजूला अनेक चांगल्या घटना अनेक चांगले उपक्रम तरुणांच्या माध्यमातून आकाराला येत आहेत.
कोरोना संकट हे केवळ आर्थिक आणि आरोग्य विषयाचेच संकट नसून या संकटाने माणसाच्या मानसिक खच्चीकरणाला सुरुवात केली आहे. अशावेळी कोरोना बाधित व्यक्ती, कोरोना बाधितांचे नातेवाईक कोरोना रुग्णांना सेवा देणारे कर्मचारी , बरोबरीनं कोरोना चा थेट प्रभाव झालेले विविध घटक या सर्वांना मधे मोठी उमेद जागविण्यासची तसेच मानसिक ऊर्जा निर्माण करण्याची गरज आहे.
सातपुडा युथ फाऊंडेशन , पश्चिम विदर्भ विकास परिषद व आक्का फाउंडेशन या तीन संस्थांनी एकत्रित येत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संगीतकार गायक व चित्रपट निर्माते श्री अवधूत गुप्ते यांना दिनांक 6 मे 2021 रोजी सकाळी ११.३० वाजता " मैत्र जीवांचे " या उपक्रमाच्या माध्यमातून कोरोना संकटाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या सामना करत असलेल्या सामान्य नागरिकांना प्रेरित करण्यासाठी अवधूत गुप्ते त्यांच्या अनुभवावर आधारित संवाद साधण्यासाठी निमंत्रित केले आहे.
या कार्यक्रमात या कोरोना संकटाच्या काळात ज्या तरुणांनी मोठ्या प्रमाणावर स्थायी व अस्थायी सेवा कार्य मदत कार्य व विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून या न भुतो ना भविष्यती अशा संकटाच्या काळात अनेकांना मदतीचा हात पुढे केला आहे.
अशा सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सामाजिक संस्थांचे मनोबल अधिक उंचावण्यासाठी व सामान्य नागरिकाला मी एकटा नाही पूर्ण समाज व देश माझ्या पाठीशी आहे हे ठासून सांगण्यासाठी या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्काराचा व श्री अवधूत गुप्ते यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
हा कार्यक्रम FB LIVE , युट्युब व झूम माध्यमातून प्रक्षेपित करण्यात येईल.
कार्यक्रमासाठी खालील लिंक चा उपयोग करावा
फेसबुक लाईव्ह लिंक
https://www.facebook.com/dineshsuryawanshiAmravati
झूम लिंक
https://us02web.zoom.us/j/87286022828?pwd=di92SjUvb1Z6NjJYaGFIcHE4bVcxQT09
Meeting ID: 872 8602 2828
Passcode: 123456
कोरोना संकटावर मात करण्यासाठी आयोजित श्री अवधूत गुप्ते यांच्या थेट लाईव्ह संवादाचा लाभ घेण्याचे आवाहन
प्रा दिनेश सूर्यवंशी ,नितिन भुतडा,मीरा फडणीस,आशिष तांबोळकर,
अनिल कुंडलवाल , विजय मेंढे , मुकेश कठाळे , सोपान गुडधे, शिवानंद पाटील,प्रसाद भुगुल , धम्मराज नवले, धनंजय ओलीवकर , श्याम गवळी , संकेत भुगुल, अतुल कठाळे,अभय सूर्यवंशी
समस्त पदाधिकाऱ्यांनी केले आहे..
कार्यक्रम माहितीसाठी संपर्क -
सोपान गुडधे - 976570346,
अतुल कठाळे -9604876787
शिवानंद पाटील-967368742
प्रवीण रुद्रकार-8698602364
अभय सूर्यवंशी - 94033 99881
धम्मराज नवले - 7020699480
मुकेश कठाळे - 8329140606
कैफ खान - 7498486546