युवक काँग्रेस तर्फे जनसेवा दिवस व रुग्ण सेवा दिवस म्हणून अमरावती जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार यशोमतीताई ठाकूर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार यशोमतीताई ठाकुर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोनाची महामारी लक्षात घेता  युवक काँग्रेस तर्फे सुपर स्पेशालिटी, जिल्हा सामान्य रुग्णालय, डॉ पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, दयासागर हॉस्पिटल अमरावती येथे कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना जेवणाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सागर देशमुख मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आला
यावेळी  सागर देशमुख, सागर यादव, सागर कलाने, अक्षय बांते अभिनव देशमुख  मुकेश लालवानी आशिष यादव योगेश बुंदेले, नितीन ठाकरे पराग देशमुख ऋषिकेश वासनकर वैभव देशमुख, आशिष कांबळे आदी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते व परिश्रम घेतले.
Previous Post Next Post
MahaClickNews