कापुसतळणी येथे संभाजी ब्रिगेडचे रक्तदान शिबीर संपन्न ४८ रक्तदात्यांनी केले रक्तदान

 
कोरोना  माहामारीत राज्यात रक्ताचा तुटवळा निर्माण ह्यायला नको यासाठी  संभाजी ब्रिगेड संपूर्ण महाराष्ट्रात सदैव तत्पर रहात असून आज दि,२१ ला  जिल्हा संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष शुभम  शेरकर यांचा जन्मदीवसा निमीत्य कापुसतळणी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते ज्यात ४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले,

 हे रक्तदान शिबीर संभाजी ब्रिगेड शाखा रत्नापुर कापुसतळणी  यांचा तर्फे आयोजीत करण्यात आले  होते. त्या वेळी उदघाटक म्हणुन कापुसतळणी प्राथमिक आरोग्य केंद्र थेथील  डाँ. जुनेद सर . सरपंच अक्षदाताई  खडसे .
ग्राम पंचाय सदस्य प्रदीप गिरणाळे , संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रा.प्रेमकुमार बोके,जिल्हा अध्यक्ष शुभम शेरकर,सोपान साबळे . तालुका अध्यक्ष शरददादा कडु,जिजाऊ ब्रिगेडाच्या राज्य कार्याध्यक्ष  सिमाताई बोके,प.स.माजी सभापती शिवाजी गावंडे, सारीकाताई मानकर ,भारतीताई पाथरे , हरिशजी सरदार . मंगेश रोकडे . शब्बार भाई. सुनील चोरे .वंदनाताई पाथरे.तंटा मुक्ती अध्यक्ष सुनील चोरे ,पोलिस पाटील वंदना पाथरे भा . ज . पा . युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष शशीकांतपाटील पाथरे उपस्थित होते संभाजी ब्रिगेड शाखा रत्नापुर कापुसतळनीचे कार्यकरते नारायण पाटील चोरे  ,रमेश पाथरे संतोष चिंचोलकर, नितीन शेवाने ,शंकर सरदार, गायत्री तुरखडे, प्रज्वल गिरनाळे ऋषिकेश ,गिरणाळे अक्षय भांगे ,निखिल भांगे ,आकाश बढे विकी मानकर दर्शन पाथरे यांनी रक्तदान शिबीर घेन्यासाठी परीक्षम घेतले.
Previous Post Next Post
MahaClickNews