ऑनलाईन नोंदणीनंतरच तरुणांचे लसीकरण उद्या शुक्रवारी सकाळी सात वाजता होणार वेबसाईट ओपन

१८ ते ४४ वयोगटातील तरुणांचे पहिल्या मात्रेचे लसीकरण सुरू असून, त्यासाठी अमरावती जिल्ह्यात १५ लसीकरण केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

_लसीकरणासाठी www.cowin.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी होणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर लसीकरणाचा दिनांक व वेळ कळवला जातो. विनानोंदणी लसीकरण होत नाही._ 

लसीच्या उपलब्ध साठ्यानुसार व केंद्रावर अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी त्या त्या दिवसाचे नियोजन केले जाते. त्यानुसार पुढील
*लसीकरण नोंदणीसाठी www.cowin.gov.in हे संकेतस्थळ उद्या शुक्रवारी (७ मे २१) सकाळी सातपासून खुले होणार आहे.* तरी संबंधितांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन डॉ. विनोद करंजीकर यांनी केले.
Previous Post Next Post
MahaClickNews