मोर्शी तालुका काँग्रेस कमिटी तर्फे कोरोना आपत्ती निवारणार्थ एक हात 🤝 मदतीचा म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला ३०,००० रूपयांचा धनादेश

मोर्शी तालुका काँग्रेस कमिटी तर्फे कोरोना आपत्ती निवारणार्थ एक हात 🤝 मदतीचा म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला ३०,००० रूपयांचा धनादेश

वाढत्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यसरकारच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून ३१ मे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त मा. ऍड यशोमतीताई ठाकूर मंत्री महिला व बालविकास तथा पालकमंत्री अमरावती जिल्हा तसेच मा. श्री बबलू भाऊ देशमुख अध्यक्ष, अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण) तथा अध्यक्ष, जिल्हा परिषद अमरावती यांच्या आदेशानुसार मोर्शी तालुका काँग्रेस कमिटी तर्फे मा. उपविभागीय अधिकारी हिंगोले साहेब यांच्या मार्फत कोरोना आपत्ती निवारणार्थ एक हात 🤝 मदतीचा म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला ३०,००० रूपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी श्री रमेश काळे अध्यक्ष, मोर्शी तालुका काँग्रेस कमिटी, श्री प्रकाश टेकाळे माजी सभापती जि. प. अमरावती, डॉ. धनंजय तट्टे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती मोर्शी, संजय कळस्कर, गजानन तायवाडे, अभिजित मानकर माजी उपसभापती पं. स. मोर्शी, सौ. सुनंदाताई तांदळे अध्यक्ष, महिला काँग्रेस कमिटी मोर्शी, मनोज टेकाळे, डॉ गजानन चरपे, गजानन ठवळी, प्रवीण काळमेघ, माधव टोपले, छोटू अब्रोल, भैया वानखडे, राजेश पाथरे, किशोर देशमुख, विलास चौधरी, प्रवीण कडू, निलेश तट्टे, राजेश मोंढे, पवन काळमेघ अध्यक्ष, मोर्शी तालुका युवक काँग्रेस, निलेश बेहेरे, रुपेश राऊत, शुभम वसू, रोशन वानखेडे उपस्थित होते..
Previous Post Next Post
MahaClickNews