व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे भाजपाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी ची बैठक

महाराष्ट्र प्रदेश कार्यकरणी ची बैठक  व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे   आयोजित करण्यात आली  या बैठकीला विरोधी पक्ष नेते  देवेंद्रजी फडणविस,  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  चंद्रकात दादा पाटिल, यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अमरावती जिल्हा भाजपा कार्यालय येथे आमदार प्रवीण पोटे पाटील , शहर अध्यक्ष किरण पातुरकर, महापौर चेतन गावंडे, गट नेते तुषार भारतीय, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र खांडेकर, जयंत डेहनकर, गाजानन देशमुख,  संध्या टिकले सह शहर सरचिटणीस व पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Post Next Post
MahaClickNews