फिरते लसीकरण : नगरसेवक प्रणीत सोनी यांचा पुढाकार

#One Day Vaccination Drive#

अंबापेठ-गौरक्षण प्रभागाअंतर्गत बुधवार दि. 23/06/2021 रोजी सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत फिरते लसीकरणाचे आयोजन केले आहे. या  शिबिरामध्ये "18 ते 44 या वयोगटातील  नागरिकांसाठी कोव्हिशिल्ड या लसीचा पहिला डोस व ज्यांना पहिला डोस घेऊन 84 दिवस  झाले आहे त्यांच्यासाठी दुसरा डोस देण्यात येणार आहे". या मध्ये सर्व पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा ही विनंती. 🙏

शिबिराचे स्थळ - देवरणकर नगर येथील खुल्या मैदानात, रघुवीर मोटर्स मागे, अमरावती.

टीप - लसीकरणासाठी सोबत आधार कार्ड असने आवश्यक आहे.

        आयोजक
   प्रणित राजेंद्र सोनी 
 विधी समिती सभापती
   म.न.पा. अमरावती
युवा नगरसेवक प्र.क्र.13
Previous Post Next Post
MahaClickNews