भाजपाचे अमरावतीत रास्तारोको , अध्यक्ष किरण पातुरकर,यांच्या नेतृत्वात आंदोलन

अमरावती 
राजकीय आरक्षण संपुष्टात आल्या च्या विरोधात राज्य सरकारच्या  नाकर्ते पणा  आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा च्या वतीने आज रहाटगाव टि पाँइट येथे रास्ता रोको आंदोलन केले सरकार विरोधात घोषणा बाजी करण्यात आली यावेळी अनेक कार्यकर्तेनी अटक करूण घेतली यावेळी अध्यक्ष किरण पातुरकर  भारतीय जनता पार्टी  ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव योगेश वानखडे, शहर ओबीसी मोर्चा अध्यक्ष विवेक चुटके प्राध्यापक रवींद्र खांडेकर, सचिन  रासने    संध्या टिकले, सुरेखा लुंगारे , लविना हर्षे, शिल्पा पाचघरे, विवेक कलोती, अजय सारसकर, प्रणीत सोनी,सतीष करेसिया,आकाश वाघमारे ,  प्रणीत सोनी अजय दीपक खटाळे, हेमंत श्रीवास्तव, कुणाल टिकले, राजेश पोहनकर, निलेश शिरभाते, चैतन्य कटलकर, पंकज कडू, नरेंद्र बेणी, रोशन साहू, संध्या टिकले, सुरेखा लुंगारे शिल्पा पाचघरे, श्रद्धा गहलोत,अँड. अतुल भेरडे ,कौशिक अग्रवाल, विशाल डाहाके      आदिसह अनेक  कार्यकर्ते आंदोलन सहभागी होते
Previous Post Next Post
MahaClickNews