ओबीसी च्याआरक्षणासाठी भाजपाचे आंदोलन माजी.अध्यक्ष दिनेश सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात रास्तारोको आंदोलन

वलगाव:
 दिनांक २६ जुन रोजी राज्यसरकारने  ओबीसींचे घालवलेले राजकीय आरक्षण पूर्ववत मिळण्यासाठी  भाजपा अमरावती जिल्ह्या ग्रामीण माजी जिल्हाअध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली 
भारतीय जनता पार्टी भातकुली तालुका व वलगाव भाजपा च्या  वतीने   ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण वाचविण्याकरिता महाराष्ट्र सरकारच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन  दर्यापुर ,परतवाडा फाटा येथे करण्यात आले.

या वेळी शेकड़ोच्या संखेने भाजपा कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते .या वेळी आंदोलनकारी व पोलिस यांच्या मधे तनाव निर्माण झाला होता किमान 1 तास मुख्य वाहतूक बंद 
असल्याने पोलिस प्रशाशनाची ताराबळ उडाली होती.

या आंदोलनाचे नेतृत्व भाजपा माजी जिल्हा अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी , तालुका अध्यक्ष विकास भाऊ  भातकुली माजी तालुका अध्यक्ष सोपान गुडधे ,वलगाव शाखा प्रमुख मामासाहेब निर्मळ , देशमुख ,भाजयुमो जिल्हा सरचिटणीस अजिंक्य वानखड़े यांनी केले ,सोबत भाजयुमो जिल्हा सचिव शाम गवळी ,अंकुश सावरकर ,कुलदीप निर्मळ ,पंकज यादगीरे ,सवेंद्र चक्रे ,मंगेश फुटाने ,नितिन कटोलकर ,नाना राने ,सुधीर रवाळे ,योगेश उघड़े ,अर्जुनदास सनके ,कैफ खान ,चेतन जूनघरे ,श्रावण सातव , विजय सनके ,धनंजय ओलिवकर ,संकेत गुडधे ,सरपंच मनीष कालमेघ ,विलास विघे ,प्रवीण जुनघरे ,अनिल सिकजी,सुनील ठाकरे ,अक्षय निर्मळ ,शुभम बोबडे,विनय साठे ,संकेत भुगुल,  बंडु भाऊ विघे,सजंय खोरे ,रमेश तसरे ,अजय तायड़े ,रामदास सरोदे ,दिनेश खेडकर ,अंकुश खोब्रागडे ,शिवदास सनके ,अरविंद वैराळे,प्रतीक देशमुख ,यश शोरोळे ,प्रवीण वाकोडे या सह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते ...ओबीसी आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी भारतीय जनता पार्टी भातकुली तालुका व वलगाव गाव मध्ये चक्काजाम आंदोलन     विकास देशमुख अध्यक्ष  भाजपा भातकुली तालुका
Previous Post Next Post
MahaClickNews