अंबानगरी फोटो व्हिडिओ ग्राफर्स असोसिएशन , द्वारा आयोजित दोन दिवसीय कार्यशाळा

अमरावती : प्रतिनिधी 
अंबानगरी फोटो व्हिडीओ ग्राफर्स असोसिएशन द्वारा आयोजित दोन दिवसीय कार्यशाळा 19 आँगस्ट जागतिक छायाचित्र दिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबण्यात आले त्याच अनुशंगाने छायाचित्रकारांसाठी चिखलदरा या ठिकाणी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे छायाचित्रकार यांना चांगला ज्ञान मिळावं यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले 1व 2 सप्टेंबरला या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले पहिल्या दिवशी फोटोग्राफी या विषयी व दुसऱ्या दिवशी व्हिडिओ एडिटिंग कार्यशाळा होनार असुन फोटोग्राफी व्हिडिओ ग्राफी मध्ये नवीन तंत्रज्ञान येत असून प्रत्येक फोटोग्राफर हा अपडेट झाला पाहिजे  त्याच अनुषंगाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले
फोटोग्राफी या विषयावर अमरावती शहरातील प्रसिद्ध युवा छायाचित्रकार आकाश लादे मार्गदर्शन करणार आहे त्याचबरोबर व्हिडिओ एडिटिंग या विषयावर अमरावती शहरातील प्रसिद्ध युवक अजय मांडळे हे मार्गदर्शन करणार आहे ही संपूर्ण कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष राजेश वाडेकर, यांच्यासह प्रकल्प प्रमुख महेंद्रा किल्लेकर, निखिल तिवारी, प्रतीक रोहणकर,प्रशांत टाके, परिश्रम घेत आहे या कार्यशाळेला विदर्भातून चांगला प्रतिसाद मिळत आहे अनेकांनी कार्यशाळेसाठी नोंदनी केली आहे कार्यशाळा होण्यापूर्वीच चांगला प्रतिसाद मिळत आहे
Previous Post Next Post
MahaClickNews