शिवसेनेत हिंमत असेल तर भाजपा कार्यालय सुरु असताना आमने सामने लढा आमदार प्रवीणजी पोटे पाटील

अमरावती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें विषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत अमरावतीत शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर हल्ला करून जाळपोळ केली.  

 अमरावती भाजपा कार्यालया बाहेर
शिवसेनेने जाळपोळ केल्यानंतर आमदार प्रवीण जी पोटे पाटील यांनी भाजपा कार्यालयाची पाहणी करून पदाधिकारी कार्यकर्ते यांना शांत राहनाचे केले आव्हान  आपली प्रतिक्रिया देतांना म्हणाले  हिम्मत असेल तर कार्यालय सुरू असतांना आमने-सामने लढा
Previous Post Next Post
MahaClickNews