कार्यशाळेला छायाचित्रकारांचा जबरदस्त प्रतिसाद आकाश लादे यांनी चिखलदरा येथे केले मार्गदर्शन

अंबानगरी फोटो व्हिडीओ ग्राफर्स असोसिएशन चे आयोजन

चिखलदरा :प्रतिनिधी अंबानगरी फोटो व्हिडीओ ग्राफर्स असोसिएशन, अमरावती  च्या वतीने कार्यशाळेचे चिखलदरा या ठिकाणी आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी अंबा एकविरा देवीच्या फोटो चे पुजंन करण्यात आले 
 व्यासपीठावर उपस्थित अध्यक्ष राजेश वाडेकर, मार्गदर्शक माजी .अध्यक्ष अनिल पडिया, माजी. अध्यक्ष विजय देवानी,माजी .अध्यक्ष मनीष जगताप, सल्लागार रामेश्वर गुल्हाने, प्रकल्प प्रमुख महेंद्र किल्लेकर ,निखील तिवारी   व्यासपीठावर होते  छायाचित्रकारांसाठी चिखलदरा या ठिकाणी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले  छायाचित्रकार यांना चांगला ज्ञान मिळावं यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले पहिल्या दिवशी 1 सप्टेंबरला    फोटोग्राफी या विषयी प्री वेडेडिंग   शुट कसे करावे  लायटिंग पोजेस वाईड अँगल शुट फरेमिंग   लेन्स कोणते वापरले पाहिजे त्याबद्दल  माहिती दिली लोकेशन कोणते कसे असायला पाहिजे   तसेच आऊटडोअर  शुट  कसे  करावे जोडप्या सह प्रात्यक्षिक करून दाखवले या कार्यशाळेसाठी विदर्भातुन छायाचित्रकार  उपस्थिती होते पहिल्या दिवशी कार्यशाळेला मार्गदर्शन युवा छायाचित्रकार आकाश लादे यांनी केले कार्यशाळेला चांगला   प्रतिसाद मिळाला    संपूर्ण कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष राजेश वाडेकर, यांच्यासह प्रकल्प प्रमुख महेंद्र किल्लेकर, निखिल तिवारी, प्रतीक रोहणकर,प्रशांत टाके,  यावेळी उपस्थित गजानन अंबाडकर , राहुल पालेकर , दिनकर तायडे ,प्रविन काळे ,मयुर राउत ,निलश्याम चौधरी ,  संजय साहु , श्याम गादगे,   प्रविन लँब  नागपूर यांचे विशेष सहकार्य लाभले 
सुत्रसंचालन अक्षय इंगोले, तर आभार प्रदर्शन प्रतिक रोहनकर यांनी केले
Previous Post Next Post
MahaClickNews