प्राचार्य डॉ अंजली ठाकरे यांची आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या नियामक मंडळाच्या सदस्य पदी निवड

अमरावती
राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या  प्राचार्य डॉ अंजली ठाकरे यांची प्रतिष्ठित व महत्वपूर्ण अशा आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या नियामक मंडळाच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले   
 व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या
Previous Post Next Post
MahaClickNews