आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या निवासस्थानी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व आमदार विक्रम काळे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व आमदार विक्रम काळे यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच विविध विषयांवर चर्चा केली.