सागर देशमुख यांचे अंबानगरीत आगमन निमित्ताने भव्य स्वागत

अमरावती प्रतिनिधी 

सागर देशमुख यांचा शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रथमच अमरावती मध्ये आगमना निमित्त स्वागताचा कार्यक्रम   क्रांती कॉलनी रहिवाशी व सागर देशमुख मित्र मंडळाच्या वतीने घेण्यात आला फटाके, ढोलताशांच्या गजरात भव्य सत्कार स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित सागर देशमुख मित्र मंडळ व परीसरात नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिष्ठीत व जेष्ठ नागरिक  तसेच युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सागर देशमुख यांचा मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यात मोठे योगदान आहे व सागर देशमुख सोज्वळ स्वभाव व लोकांच्या साठी अनेक आंदोलन त्यांनी केले आहे आता शिवसेनेत प्रवेश केला युवकांना नवी दिशा मिळेल आपल्या भाषणात बोलताना देशमुख म्हणाले मी सर्वसाधारण घरचा असुन आतापर्यंत जे सामाजिक काम पक्षाच्या माध्यमातून करत आलो असेच काम पुढे करू आपल्या सर्वांनच प्रेम आशिर्वाद असल्याने हे सर्व शक्य झाल असेच प्रेम आशिर्वाद राहू द्या सत्कार केल्या बदल सर्वांचे आभार मानले 

निलेश जामनारे
निहाल गावंडे
पराग देशमुख
प्रणव देशमुख
प्रणव वानखेडे
राहुल चावके
निखिल गावंडे
पंकज लोखंडे
राजेंद्र रासेकर
सौरभ देशमुख
कृष्णा देशमुख
संकेत चौकडे
मयूर गव्हाणे
अंकुश मोरे
सारंग गौरखेडे
देवेंद्र कपिल
रितेश पळसकर
उमेश मंडासे
शुभम चव्हाण   हर्षराज धोटे
गौरव हिरुळकर
नयन साखरे 
ऋषिकेश वासनकर
तेजस दांडगे
ऋषिकेश ठाकरे
सुशांत साखरे

दादासाहेब भोयर
काशीराव गावंडे 
रामरावजी देशमुख
नानासाहेब देशमुख
दीपकराव गव्हावे
वैकुंठराव धर्माळे
देवराजी थोरात
भास्करराव आगरकर 
आर.के.देशमुख
निचत साहेब

व समस्त सागर देशमुख मित्र परिवार
Previous Post Next Post
MahaClickNews