दिवंगत नेते दादासाहेब गवई यांना पालकमंत्र्यांकडून अभिवादन

अमरावती, दि. ३० : दिवंगत नेते तथा माजी राज्यपाल रा.सु. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या जयंतीदिनी त्यांच्या दारापुर  येथील समाधीस्थळाला महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकुर यांनी भेट देऊन अभिवादन केले.

आमदार बळवंतराव वानखडे,  राजेंद्र गवई, माजी जि.प. सभापती जयंतराव देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Previous Post Next Post
MahaClickNews