Homeअमरावती सागर देशमुख यांचा शिवसेनेत प्रवेश byMahaClickNews -October 08, 2021 महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचे सरचिटणीस सागर देशमुख जी यांनी आज युवासेना प्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे जी यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.