धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शिवगडावर पहिला दिवा शिवाजी महाराजांच्या चरणी

आज दिनांक ०२ नोव्हेंबर २०२१ रोजी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शिवटेकडी येथे पहिला दिवा शिवाजी महाराजांच्या चरणी असा कार्यक्रम छत्रपती मशाल सोहळा समिती, श्री शिवशाही महोत्सव परिवार व श्री रुख्मिणी गणेशोत्सव मंडळ अमरावती द्वारे घेण्यात आला यामागचा उद्देश एवढाच की ज्यांच्या मुळे आपण सर्व सण-उत्सव साजरे करत आलोय आणि या पुढेही करत राहणार त्या देवाच्या चरणी दिवाळीचा पहिला दिवा
*्कारण ते होते म्हणून आपण आहोत


या वेळी आयोजक  भूषणभाऊ फरतोडे,  स्वराज देशमुख व आदित्य मंगरुळे यांच्यासह मार्गदर्शक  निलेशभाऊ गुहे,  योगेशभाऊ बुंदेले, 
 मनिषभाऊ जगताप,  राहुलभाऊ इंगोले,  भूषणभाऊ यादगिरे,  ओमभाऊ राऊत,  वैभवभाऊ देशमुख,  ऋषीभाऊ मेटकर, रोशनभाऊ फरतोडे, निरजभाऊ टवानी, श्यामभाऊ साहू, हर्षल ठाकरे, अक्षय इंगोले, तेजस साखरकर, रोहन पाटील, मोहित जवंजाळ, आदेश इंगळे, मयांक तांबूस्कर, ईश्वर भुजाडे, स्वराज चांगोले, कार्तिक वानखडे, प्रसन्न सव्वालाखे, निशिकांत कोठे, संचित वैद्य, यश धर्मळे,  आदित्य शेवणे,  आदी शिवप्रेमी उपस्थित होते
Previous Post Next Post
MahaClickNews