कौंडण्यपूर म्हणजे विदर्भाची पंढरी , आई रुख्मिणीचं माहेर, कार्तिक पौर्णिमेनिमित्त गोपाळकाल्याचा मोठा उत्सव येथे साजरा करण्यात येतो. दरवर्षी या उत्सवाला हजेरी लावण्याचं भाग्य अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. ॲड. यशोमतीताई ठाकूर यांना लाभतं. मात्र यंदा प्रकृती बरी नसल्यामुळे जाता आले नाही. मुलगी आकांक्षा आणि आई यांनी प्रत्यक्ष हजेरी लावून ही परंपरा पुढे चालू ठेवली याचा मला आनंद आहे.
कौंडण्यपूर विदर्भाची पंढरी , आई रुख्मिणीचं माहेर, कार्तिक पौर्णिमेनिमित्त गोपाळकाल्याचा मोठा उत्सहात साजरा.
अमरावती