दंगल ग्रस्त भागाची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी

अमरावती
राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दंगलीच्या पार्श्वभूमीवर रविवारी अमरावती शहराचा दौरा केला .दरम्यान त्यांनी ज्या ठिकाणी हिंसाचार झाला, त्या घटनास्थळाची पाहणी केली तेथील अनेक लोकांनी त्यांना आपल्या तक्रारी केल्या. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ,महापौर चेतन गावंडे ,किरण पातुरकर, निवेदिता चौधरी, कुसुम साहू, प्रविण तायडे  यांच्यासह भाजपाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते
Previous Post Next Post
MahaClickNews