कॉंग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणांवर तसेच पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या कामांवर विश्वास ठेवत शिवसेना आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

अमरावती 28 नोव्हेंबर
गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी केलेल्या कामावर विश्वास ठेवत आणि काँग्रेसच्या विचारांवर श्रद्धा ठेवत आज बजरंग दल आणि शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी ठाकूर यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यामध्ये नरेश लांडगे आदर्श हांडगे अजय पतंगराव मंगेश सपकाळ पवन तायडे यांचा समावेश आहे. अभिषेक गौरखेडे गौरव खोडे सुनील भोबे, पियुष दीक्षित ऋषिकेश ठाकरे, मनोज गौरखेडे, धीरज ठाकरे, श्याम काळे, विकी तंबाखे सुबोध डोळस अजय हरणे भरत मौजे यांनी पालकमंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांच्यावर विश्वास दाखवत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews